गुलबाकवली, गुलबकावली, गुल-ए-बकावली या वेगवेगळया नावांनी ओळखली जाणारी अरेबियन नाईट्ससारख्या सुप्रसिद्ध कथांच्या समृध्द शृंखलेतीलच दर्जेदार, रहस्यकथा आहे.‘गुलबकावली’ची गोष्ट तर थोडी चमत्कारिकच आहे. तिची बालवाङ्मयात ज्यानं नोंद केली त्याला वंदन! अनेक लेखकांनी आणि प्रकाशकांनी ही गोष्ट लिहिली/प्रकाशित केली आहे. प्रत्येक आवृत्तीत मनसोक्त बदल केले आहेत. कथेचा नायक ताज-उल्-मुल्क जिच्या प्रेमात पडतो ती गुलबकावली इंद्राच्या दरबारातली अप्सरा आहे. तिच्या नात्यातल्या वर्तुळातल्या स्त्रियांची नावं विविध धर्मांतली आहेत. विविधतेत एकता किंवा सर्वधर्मसमभावाचा अजाणता झालेला हा पहिला प्रयत्न असावा! मुळ पर्शियन भाषेतील ही रहस्यकथा लेखक शेख इझ्झातुल्लाह बंगाली यांनी इ.स.16O5 मध्ये लिहीली होती. ( गुल-ए-बकावली शैख़ इज़्ज़तदुल्लाह बंगाली मुंशी नवल किशोर, लखनऊ यांनी 1954 मध्ये पुनर्प्रकाशित केली.) ज्याची नहल चाँद लाहोरी यांनी उर्दूमध्ये भाषांतर केले. भारतात उत्तम लोककथा, दिर्घकथा म्हणूनही गुलबकावली प्रसिध्दी पावली.आम्ही लहान असतांनी आजोबा गुलबकावलीची गोष्ट सांगत तेंव्हा संपुर्ण गावही गोष्ट मन लावून ऐकायचा क...
Open main menu Search Gulebakavali Katha Language Download PDF Watch Edit This article is about the film. For information on the nocturnal flower Gul-e-Bakavali, see Epiphyllum oxypetalum . Gulebakavali Katha ( transl. The story of Gulebakavali) is a 1962 Telugu-language Indian fantasy swashbuckler film produced by N. Trivikrama Rao and directed by N. T. Rama Rao . It is based on the story of Gulebakavali from the Arabian folk tale collection One Thousand and One Nights . Rama Rao also stars as the male lead, alongside Jamuna and Nagarathna as the female leads. The film focuses on a man's quest to search for the Gulebakavali flower , which he needs to cure the king's blindness. It was released on 5 January 1962, and became a commercial success. Gulebakavali Katha Theatrical release poster Directed by N. T. Rama Rao Produced by N. Trivikrama Rao Starring N. T. Rama Rao Jamuna Nagarathna Musi...